You are currently viewing ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सोलापुर ग्रामीण यांनी दिनांक 27/03/2023 रोजी शासकीय आश्रम शाळा होटगी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, रोड सेफ्टी, स्वच्छता अभियान, महिला  संबंधित गुन्ह्याबाबत व तसेच ट्रॅफिकचे रुल संदर्भात माहितीपर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सोलापुर ग्रामीण यांनी दिनांक 27/03/2023 रोजी शासकीय आश्रम शाळा होटगी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, रोड सेफ्टी, स्वच्छता अभियान, महिला  संबंधित गुन्ह्याबाबत व तसेच ट्रॅफिकचे रुल संदर्भात माहितीपर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Solapur Rural