‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 27/03/2023 रोजी महानगरपालिका उर्दू शाळा शांति नगर, भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणात महिला व मुलाचे सुरक्षा या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.