You are currently viewing स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम, मिरा-भाईदर वसई- विरार पोलीस आयुक्तालय

स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम, मिरा-भाईदर वसई- विरार पोलीस आयुक्तालय

  • Post author:
  • Post category:Mira Bhayandar

दिनांक 18/07/2024 रोजी मिरा-भाईदर मनपा शाळा क्र. ०४ येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांना इनडोअर प्रशिक्षण देण्यात आले.