You are currently viewing स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

आज दिनांक 16/07/2024 रोजी नेहरू नगर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना सायबर क्राईम ,महाराष्ट्र पोलीस विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.