” स्टुडंट पोलीस कॅडेट” उपक्रमा अंतर्गत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी🚦राईट टर्न🚦हा नाविन्यपूर्ण उपक्रमआज दिनांक 13/12/2024रोजी सकाळी 10.00 वाजता जिजामाता शाळा, सातपूर कॉलनी, सातपूर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.