स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी टेमघर पाडा मराठी माध्यमिक शाळा भादवड भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना जनता भिमुख पोलिसिंगआणि विद्यार्थी या विषयावर (इन डोअर ) लेक्चर दिले तसेच बाह्य वर्गामध्ये (आउट डोअर ) पीटी व परेड यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.