स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा राजुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम, सहनशीलता आणि व्यायामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.