स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद ग्रामीण यांनी दिनांक 08/08/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व बाल सुरक्षा, गुड टच बॅड टच, निर्भया पथक,पोलीस काका पोलीस दीदी याअंतर्गत पोलिसांची कार्यपद्धती वाहतूक नियमन या बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.