स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी मनपा शाळा मिटमिटा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व आणि वाहतूक नियम याबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:August 21, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय बनेवाडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम तसेच हेल्मेट स्वीट बेल्ट रॉंग साईड न जाने ट्रिपल सीट न जाने वाहन वेग मर्यादा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 दिनांक-17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. October 25, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय इंदिरानगर बाईजिपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम अंतर्गत इन डोअर कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना महिला सबलीकरण, महिला व मुलांची सुरक्षा, महिला वरील वाढत्या हिंसाचार ची कारणे व वाहतुकीच्या नियमांना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे तसेच एस पी सी चे पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय बनेवाडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम तसेच हेल्मेट स्वीट बेल्ट रॉंग साईड न जाने ट्रिपल सीट न जाने वाहन वेग मर्यादा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
दिनांक-17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. October 25, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय इंदिरानगर बाईजिपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम अंतर्गत इन डोअर कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना महिला सबलीकरण, महिला व मुलांची सुरक्षा, महिला वरील वाढत्या हिंसाचार ची कारणे व वाहतुकीच्या नियमांना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे तसेच एस पी सी चे पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023