स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 07/08/2023 रोजी अनुसूचित जाती व नवबौध्द मुलीची शासकीय निवासी शाळा जत येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, निर्भया पथक व त्यांचे संपर्क क्रमांक डायल ११२ तसेच पोक्सो कायद्याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.