स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 07/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी गादीया विहार गारखेडा परिसर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.