स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय इंदिरानगर बाईजिपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम अंतर्गत इन डोअर कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना महिला सबलीकरण, महिला व मुलांची सुरक्षा, महिला वरील वाढत्या हिंसाचार ची कारणे व वाहतुकीच्या नियमांना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे तसेच एस पी सी चे पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.