स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी मनपा शाळा बेगमपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि गुन्हे प्रतिबंध या विषयावर मार्गदर्शन केले तसेच स्टुडंट पोलीस कॅडेट चे पुस्तकाचे शिक्षकास वाटप केले. त्यावेळीची छायाचित्रे.