You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 24/07/023 रोजी मालवणी उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, एरंगल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर दिले तसेच पोलिस कवायतीचे प्रशिक्षण देवुन एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४१ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.  त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 24/07/023 रोजी मालवणी उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, एरंगल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर दिले तसेच पोलिस कवायतीचे प्रशिक्षण देवुन एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४१ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.  त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City