स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी मनपा उर्दू प्रशाला सोलापूर शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस, डायल 112, सायबर क्राइम, आपत्कालीन महत्वाचे क्रमांक या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.