You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 04/08/023 रोजी जिल्हा परिषद शाळा इटकूरता.कळंब येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इन डोअर व आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली, सदर कार्यशाळेत महिला व मुलांची सुरक्षा महिला सबलीकर सामाजिक दृश्य कृत्य त्याचा सामना करणे तसेच वाहतुकीच्या नियमाचे हाताची इशारे बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 04/08/023 रोजी जिल्हा परिषद शाळा इटकूरता.कळंब येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इन डोअर व आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली, सदर कार्यशाळेत महिला व मुलांची सुरक्षा महिला सबलीकर सामाजिक दृश्य कृत्य त्याचा सामना करणे तसेच वाहतुकीच्या नियमाचे हाताची इशारे बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.