You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी जिल्हा परिषद स्कूल, सायंसस्कोर मैदान, अमरावती, जवाहर नवोदय विद्यालय (नवसारी) व महानगरपालिका शाळा नेहरु मैदान स्थलांतरित वडरपुरा अमरावती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि पोलीस तसेच सायबर गुन्हेबाबत जनजागृतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पोस्को कायदा, विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग चे प्रशिक्षण व सर्व शिक्षक लहान मुलांना ड्रेस वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी जिल्हा परिषद स्कूल, सायंसस्कोर मैदान, अमरावती, जवाहर नवोदय विद्यालय (नवसारी) व महानगरपालिका शाळा नेहरु मैदान स्थलांतरित वडरपुरा अमरावती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि पोलीस तसेच सायबर गुन्हेबाबत जनजागृतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पोस्को कायदा, विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग चे प्रशिक्षण व सर्व शिक्षक लहान मुलांना ड्रेस वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Amravati City