स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 02/08/023 रोजी आदिवासी शासकीय आश्रम शाळा देवाडा ता. राजुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम, संशिलता ही जीवनामध्ये कशी आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.