स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गोंदिया यांनी दिनांक 02/08/023 रोजी अनु.जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता.तिरोडा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हे व महिला सक्षमीकरण संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.