You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 02/08/023 रोजी जि.प.हायस्कुल करडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचार, हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098,  सायबर क्राईमबाबत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच  महिलांचे रक्षणबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 02/08/023 रोजी जि.प.हायस्कुल करडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचार, हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098,  सायबर क्राईमबाबत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच  महिलांचे रक्षणबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Bhandara