You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 28/07/023 रोजी पेंशन नगर उर्दू हायस्कूल बोरगांव चौक येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा बाबत या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 28/07/023 रोजी पेंशन नगर उर्दू हायस्कूल बोरगांव चौक येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा बाबत या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Nagpur City