स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 28/07/023 रोजी Goregaon east municipal secondary school व Motilal nagar municipal secondary school येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.