You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गोंदिया यांनी दिनांक 26/07/023 रोजी अनुसूचित जाती व नवबुद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा (मुर्री ) येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन चे कामकाज, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, सायबर क्राईम, आई वडील व गुरु यांचा मानसम्मान, बालविवाह, महिला व बालकाची सुरक्षीतता, ध्यान साधना इत्यादी बाबत  प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गोंदिया यांनी दिनांक 26/07/023 रोजी अनुसूचित जाती व नवबुद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा (मुर्री ) येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन चे कामकाज, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, सायबर क्राईम, आई वडील व गुरु यांचा मानसम्मान, बालविवाह, महिला व बालकाची सुरक्षीतता, ध्यान साधना इत्यादी बाबत  प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Gondia