You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अहमदनगर यांनी दिनांक 26/07/023 रोजी शासकीय आश्रम शाळा पळशी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली.शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अहमदनगर यांनी दिनांक 26/07/023 रोजी शासकीय आश्रम शाळा पळशी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली.शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Ahmednagar