You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी टोपीवाला म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मालाड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण माहिती देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी टोपीवाला म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मालाड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण माहिती देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Mumbai City