You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 25/07/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, सिहोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम अंतर्गत  गुड टच, बॅड टच, विद्यार्थ्यासोबत घडणारे लैंगिक अत्याचार , (पोस्को ऍक्ट), बालकाचे हक्क व अधिकार कायदा, मोटार वाहन कायदा, धुम्रपान व त्याचे दुष्परिणाम, सायबर क्राइम, याबाबत मार्गदर्शन करून हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098 चा वापर करणे, बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक भंडारा यांनी दिनांक 25/07/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, सिहोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम अंतर्गत  गुड टच, बॅड टच, विद्यार्थ्यासोबत घडणारे लैंगिक अत्याचार , (पोस्को ऍक्ट), बालकाचे हक्क व अधिकार कायदा, मोटार वाहन कायदा, धुम्रपान व त्याचे दुष्परिणाम, सायबर क्राइम, याबाबत मार्गदर्शन करून हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098 चा वापर करणे, बाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Bhandara