

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 25/07/023 रोजी साने गुरुजी विद्यालय, यावल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोक्सो ॲक्ट व सायबर क्राईम विषयावर विधी सेवा शिबीर अंतर्गत कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.
