स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक हिंगोली यांनी दिनांक 25/07/023 रोजी जिल्हा परिषद हाई स्कूल बनाथर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम बाबत, दामिनी पथक ,ट्राफिक नियम ,ऑनलाइन फ्रॉड, महिलांवरील अत्याचार बाबत, कायद्याबाबत सविस्तर माहिती सांगितली. त्यावेळीची छायाचित्रे.