स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गोंदिया यांनी दिनांक 25/07/023 रोजी जिल्हा परिषद हाई स्कूल बनाथर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन चे कामकाज, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, सायबर क्राईम, आई वडील व गुरु यांचा मानसम्मान, बालविवाह, महिला व बालकाची सुरक्षीतता, ध्यान साधना इत्यादी बाबत प्रशिक्षण देण्यात आले. वेळीची छायाचित्रे.