स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सिंधुदुर्ग यांनी दिनांक 25/07/023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय सांगेली, सावंतवाडी शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सायबर विषयक जागरूकता, artificial intelligence basic guidance, social media security, rainy season disaster awareness, hygiene and sanitation, power of integrity असे विविध विषयावर संवाद साधून मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.