स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 10/08/2023 रोजी टोपीवाला पुष्पा पार्क म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व मालाड ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.