You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू खिराडपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलांची सुरक्षा, महिला सबलीकरण, सामाजिक दुष्कृत्य त्याचा सामना करणे वाहतुकीचे नियमानासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू खिराडपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलांची सुरक्षा, महिला सबलीकरण, सामाजिक दुष्कृत्य त्याचा सामना करणे वाहतुकीचे नियमानासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.