

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक कोल्हापूर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी राजमाता जिजाऊ हायस्कूल, आर के नगर कोल्हापूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना मोबाईल चा वापर अतिवापर व त्याचे दुष्परिणाम, वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षा बाबत मारगदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.
