स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मंगी तालुका राजुरा व जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक कान्हालगाव तालुका कोरपना येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त संयम सहनशीलता आणि व्यायामाचे महत्त्व हे किती आवश्यक आहे याच्या वरती मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.