स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाखर्डी तालुका कोरफना येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी कार्यक्रमांतर्गत शिस्त संयम आणि सहनशीलता सोबत व्यायामाचे महत्त्व या विषयावरती मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.