स्टुडंट्स पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांची मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल. छत्रपती संभाजीनगर येथे इनडोअर व शाळेच्या मैदानावर आउटडोर कार्यशाळा घेतली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:April 17, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी मनपा.प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नारेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल, संकटकालीन सेवा बाबत मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये शाळेच्या मैदानावर पी.टी कवायत, सावधान, विश्राम, वाहतुकीचे सिग्नल वरील सांकेतिक इशारे/ हातवारे , प्रात्यक्षिक करून घेतले.व्यायामाचे /योगासने महत्व बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023 दिनांक- 23/07/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी SPC अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा, छत्रपती संभाजी नगर (शहर ) इंनडोअर व आउटडोर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत वाहतूक चिन्हांची ओळख, वाहतूक नियमांना संदर्भात माहिती दिली. ई चलन डिवाइस व वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड, चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करणे, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट प्रवास करू नये, हेल्मेट परिधान करावे, दारू पिऊन वाहन चालवू नये , अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, सिग्नल जंप करू नये, वगैरे वाहतूक नियमा संदर्भात माहिती दिली. August 9, 2024 दिनांक 31 जुलै 2024 रोजी मनपा शाळा मिटमिटा येथे एस पी सी चा क्लास घेतला वाहतूक नियमांना संबंधाने विद्यार्थ्यांना माहिती दिली. August 29, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी मनपा.प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नारेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, 112 डायल, संकटकालीन सेवा बाबत मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये शाळेच्या मैदानावर पी.टी कवायत, सावधान, विश्राम, वाहतुकीचे सिग्नल वरील सांकेतिक इशारे/ हातवारे , प्रात्यक्षिक करून घेतले.व्यायामाचे /योगासने महत्व बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
दिनांक- 23/07/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी SPC अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा, छत्रपती संभाजी नगर (शहर ) इंनडोअर व आउटडोर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत वाहतूक चिन्हांची ओळख, वाहतूक नियमांना संदर्भात माहिती दिली. ई चलन डिवाइस व वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड, चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करणे, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट प्रवास करू नये, हेल्मेट परिधान करावे, दारू पिऊन वाहन चालवू नये , अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, सिग्नल जंप करू नये, वगैरे वाहतूक नियमा संदर्भात माहिती दिली. August 9, 2024
दिनांक 31 जुलै 2024 रोजी मनपा शाळा मिटमिटा येथे एस पी सी चा क्लास घेतला वाहतूक नियमांना संबंधाने विद्यार्थ्यांना माहिती दिली. August 29, 2024