You are currently viewing स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

आज दिनांक 10/08/2024 रोजी क्रीडा प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय उद्द्यमनगर पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत पेरेंट्स टीचर मिटिंग मध्ये विशेष पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी 701 देशमुख मॅडम पोहवा 728 बुवा यांना बोलावले सदर वेळी कुटुंब व पालकांची जबाबदारी या विषयी देशमुख मॅडम व सायबर गुन्हे व कायदा विषयी बुवा सर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.