You are currently viewing स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)

दिनांक 02/08/2024 रोजी पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता नववीचे चे विद्यार्थी यांना योगा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.