You are currently viewing स्टुडंट्स पोलिस कॅडेट अंतर्गत नॅशनल गर्ल्स हायस्कूल दुर्गापूर येथे आज दि. 3/1/2024 रोजी 10/10 वा.ते 11.30 वाजे पर्यंत रायजिंग डे निमीत्य ईयत्ता 07वी ते 10 च्या विद्यार्थिनी यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सायबर क्राईमं, अमंली पदार्थाचे दुष्परिणाम, पोक्सो कायदा, स्पर्धा परिक्षा बाबत चे मार्गदर्शन पोनी वाढीवे यांनी केले..

स्टुडंट्स पोलिस कॅडेट अंतर्गत नॅशनल गर्ल्स हायस्कूल दुर्गापूर येथे आज दि. 3/1/2024 रोजी 10/10 वा.ते 11.30 वाजे पर्यंत रायजिंग डे निमीत्य ईयत्ता 07वी ते 10 च्या विद्यार्थिनी यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सायबर क्राईमं, अमंली पदार्थाचे दुष्परिणाम, पोक्सो कायदा, स्पर्धा परिक्षा बाबत चे मार्गदर्शन पोनी वाढीवे यांनी केले..

  • Post author:
  • Post category:Chandrapur