Solapur City

दिनांक 25.07.2024 रोजी SPC प्रोग्राम अंतर्गत सोलापूर मनपा शाळा 1 व मनपा उर्दू शाळा येथे indoor class मधे मुलांना spc बाबत तसेच रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता,पोलिस प्रशासन या विषयावर माहिती देण्यात आली…तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात आले..

Read Full Story

दिनांक 24.07.2024 रोजी SPC प्रोग्राम अंतर्गत केंद्रीय विद्यालय सोलापूर व मनपा शाळा क्रमांक 4 रामवाडी येथे indoor class मधे मुलांना spc बाबत तसेच रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता या विषयावर माहिती देण्यात आली…तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात आले

Read Full Story

दिनांक 23.07.2024 रोजी SPC प्रोग्राम अंतर्गत सोलापूर मनपा शाळा क्रमांक 3 व जय भवानी school येथे indoor class मधे मुलांना spc बाबत तसेच रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता या विषयावर माहिती देण्यात आली…तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात आले..

Read Full Story

दिनांक 03/01/2024 रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्र 1 या ठिकाणी इयत्ता ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा संबंधी PI Hanchate मॅडम यांनी मार्गदर्शन केले…तसेच smc school 1 व urdu high school येथे परेड प्रॅक्टिस घेण्यात आली

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी मनपा प्रशाला क्र.4 रामवाडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस,डायल 112, सायबर क्राइम,आपत्कालीन महत्वाचे क्रमांक या विषयी माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 07/08/2023 रोजी मनपा प्रशाला क्र.1 येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस,डायल 112, सायबर क्राइम,आपत्कालीन महत्वाचे क्रमांक या विषयी माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी मनपा उर्दू प्रशाला  सोलापूर शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस, डायल 112, सायबर क्राइम, आपत्कालीन महत्वाचे क्रमांक या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी केंद्रीय विद्यालय सोलापूर शहर  येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस, डायल 112, सायबर क्राइम, या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी सोलापूर मनपा शाळा क्रमांक 3 व जय भवानी शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस,डायल 112,सायबर क्राइम पोलिस या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी महानगरपालिका शाळा क्रमांक 3  येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत बाह्यवर्ग व अंतरवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 04/07/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक 3 येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे शाळेला पुस्तके व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक २१/०६/२०२३ रोजी केंद्रीय महाविद्यालय सोलापूर व मनपा प्रशाला 4 येथील 2 वर्षाचा प्रोग्राम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व शाळेला पुस्तके वाटप केली . त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सोलापुर ग्रामीण येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story