Sangali दिनांक ३०/१/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “शासकीय शाळा जत” सांगली येथील विद्यार्थ्यांना सुरक्षा,सायबर क्राईम,वाहतुक सुरक्षा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलेFebruary 21, 2024 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 10/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला आसेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व एस पी प्रोग्रामच्या पुस्तिका वाटप करण्यात आल्या. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 10/08/2023 रोजी शासकीय निवासी शाळा कवठे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, cyber crime, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, डायल 112,शिस्त,महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच,भ्रष्ट्राचार, व्यसनाधीनता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 07/08/2023 रोजी अनुसूचित जाती व नवबौध्द मुलीची शासकीय निवासी शाळा जत येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, निर्भया पथक व त्यांचे संपर्क क्रमांक डायल ११२ तसेच पोक्सो कायद्याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 25/07/023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्टुडन्ट पोलीस कॅडेट या योजेनेची माहिती शिक्षक व विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्वसंरक्षण, निर्भया पथक व त्यांचे संपर्क क्रमांक डायल ११२ तसेच पोक्सो कायद्याबाबतची माहिती देण्यात आली.. वेळीची छायाचित्रे.July 27, 2023 Read Full Story स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 03/07/2023 रोजी शासकीय निवासी शाळा कवठेमांकाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, cyber crime, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, डायल 112, शिस्त, महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच, भ्रष्ट्राचार, व्यसनाधीनता याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.July 10, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 25/03/2023 रोजी शासकीय निवासी शाळा विटा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईम याबाबत या विषयावर प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.March 27, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मुलींची शासकीय निवासी शाळा जत येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इनडोअर डोअर क्लास घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.March 21, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 13/03/2023 रोजी मुलींची शासकीय निवासी शाळा बाबवडे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईम याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.March 17, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 06/01/2023 रोजी शासकीय निवासी शाळा विटा तसेच शासकीय निवासी शाळा वांगी कडेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, ,समुदाय पोलिसिंग,रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, शिस्त, संयम,समाजातील वाईट चालीरीती, पोक्सो कायदा, व्यसनाधीनता याबाबत प्रदीप झालटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना परेड सराव याबाबत कवायत प्रशिक्षक पूनम बनकर व अशोक कोळी यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 15/12/2022 रोजी शासकीय निवासी शाळा कवठेमंकाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, विद्यार्थी व समुदाय पोलिसिंग, समाजातील वाईट चालीरीती, शिस्त,महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच, याबाबत सपोनि प्रदीप झालटे यांनी मार्गदर्शन केले. तसेच DI कोळी यांनी कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 12/12/2022 रोजी जवाहर नवोदय विद्यालय, पलूस , तसेच शासकीय निवासी शाळा बाबवडे ,पलूस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, cyber crime, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, डायल 112,शिस्त,महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच, याबाबत सपोनी प्रदीप झालटे यांनी मार्गदर्शन केले. तसेच 9 mm पिस्टल व carbine याबाबत मार्गदर्शन करण्यात. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story
दिनांक ३०/१/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “शासकीय शाळा जत” सांगली येथील विद्यार्थ्यांना सुरक्षा,सायबर क्राईम,वाहतुक सुरक्षा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलेFebruary 21, 2024 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 10/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला आसेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व एस पी प्रोग्रामच्या पुस्तिका वाटप करण्यात आल्या. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 10/08/2023 रोजी शासकीय निवासी शाळा कवठे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, cyber crime, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, डायल 112,शिस्त,महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच,भ्रष्ट्राचार, व्यसनाधीनता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 07/08/2023 रोजी अनुसूचित जाती व नवबौध्द मुलीची शासकीय निवासी शाळा जत येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, निर्भया पथक व त्यांचे संपर्क क्रमांक डायल ११२ तसेच पोक्सो कायद्याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 25/07/023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्टुडन्ट पोलीस कॅडेट या योजेनेची माहिती शिक्षक व विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्वसंरक्षण, निर्भया पथक व त्यांचे संपर्क क्रमांक डायल ११२ तसेच पोक्सो कायद्याबाबतची माहिती देण्यात आली.. वेळीची छायाचित्रे.July 27, 2023 Read Full Story
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 03/07/2023 रोजी शासकीय निवासी शाळा कवठेमांकाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, cyber crime, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, डायल 112, शिस्त, महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच, भ्रष्ट्राचार, व्यसनाधीनता याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.July 10, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 25/03/2023 रोजी शासकीय निवासी शाळा विटा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईम याबाबत या विषयावर प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.March 27, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मुलींची शासकीय निवासी शाळा जत येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इनडोअर डोअर क्लास घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.March 21, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 13/03/2023 रोजी मुलींची शासकीय निवासी शाळा बाबवडे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईम याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.March 17, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 06/01/2023 रोजी शासकीय निवासी शाळा विटा तसेच शासकीय निवासी शाळा वांगी कडेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, ,समुदाय पोलिसिंग,रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, शिस्त, संयम,समाजातील वाईट चालीरीती, पोक्सो कायदा, व्यसनाधीनता याबाबत प्रदीप झालटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना परेड सराव याबाबत कवायत प्रशिक्षक पूनम बनकर व अशोक कोळी यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 15/12/2022 रोजी शासकीय निवासी शाळा कवठेमंकाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, विद्यार्थी व समुदाय पोलिसिंग, समाजातील वाईट चालीरीती, शिस्त,महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच, याबाबत सपोनि प्रदीप झालटे यांनी मार्गदर्शन केले. तसेच DI कोळी यांनी कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 12/12/2022 रोजी जवाहर नवोदय विद्यालय, पलूस , तसेच शासकीय निवासी शाळा बाबवडे ,पलूस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, cyber crime, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, डायल 112,शिस्त,महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच, याबाबत सपोनी प्रदीप झालटे यांनी मार्गदर्शन केले. तसेच 9 mm पिस्टल व carbine याबाबत मार्गदर्शन करण्यात. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story