You are currently viewing वाशिम जिल्हा पोलीस दल

वाशिम जिल्हा पोलीस दल

  • Post author:
  • Post category:Washim
  • Post comments:0 Comments

वाशिम जिल्हा पोलिस दलमार्फत police rasing day निमित्त आज दिनांक 10/01/2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे "नवयुवती करीता समुपदेशन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात student police cadet प्रोग्राम अंतर्गत शाळेतील मुलींनी सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रम।वेळी अपर पोलीस अधीक्षक लता फड mam ,API करंडे mam ,शिक्षणाधिकारी मंगला धुपे mam आणि आणि महिला पोलीस अंमलदार व शालेय शिक्षक इत्यादी हजर होते.

करीता सविनय सादर..

Leave a Reply