Vashim

दिनांक 24/01/2025 रोजी पोलीस मुख्यालय वाशिम द्दीमध्ये “Student Police cadet ” या उपक्रमांतर्गत * महात्मा गांधी नगर परिषद जिल्हा वाशिम ,शासकीय आश्रम अनुसूचित जाती जमाती निवासी शाळा सुरकुंडी इयत्ता 8 व 9 वी च्या मुलींची 26 जानेवारी चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.

Read Full Story

दिनांक.31/07/2024 रोजी नगरपरिषद मुलगी जेटा उर्दू हायस्कूल ता.कारंजा लाड, जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक उंबरडा बाजार ता. कारंजा लाड व शासकीय अनुसूचित मुलीची निवासी शाळा सुरकुंडी रोड वाशिम येथील नववी व आठवी विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण घेण्यात आले.

Read Full Story

दिनांक 31/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत(1)जिल्हा परिषद स्कूल मंगरूळपीर. 2. जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कामरगाव.3रामप्यारी लोहाटी नगरपरिषद कन्या शाळा कारंजा.4 मुलगी जेठा मराठी मिडीयम नगरपरिषद कारंजा5. अनुसूचित जाती मुलाची निवासी शाळा तुळजापूर तालुका6. नवोदय विद्यालय वाशिम विद्यार्थ्यांना परेड शिकवण्यात आली..

Read Full Story

दि 25/01/2024वाशिम जिल्ह्यामध्ये SPC प्रोग्राम अंतर्गत शासकीय अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा सुरकुंडी. नवोदय विद्यालय वाशीम शाळा येथील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी होणाऱ्या परेड सराव साठी विद्यार्थ्यांना आणून विद्यार्थ्यांचा परेड सराव Di खान सर. जैस्वाल सर. चैताली मॅडम. यांनी करून घेतला आहे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 31/07/023 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च ‌‌नगर परिषद मुलजी जेठा उर्दू हायसकूल कारंजा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 27/07/023 रोजी शासकीय अनुसूचित जमाती आश्रम शाळा शेलुबाजार येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांची  पोलीस कवायत घेण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 20/07/023 रोजी शासकीय  आश्रमशाळा मुसळवाडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना डायल 112 व सावधान, विश्राम, आरामसे शिकविण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 24/07/023 रोजी नवोदय विद्यालय वाशिम येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना डायल 112 , निर्भय्या पथक, तसेच सायबर क्राईम बद्दल माहिती दिली व बाह्यवर्गा मध्ये आम्ही पदकवयात बाबत माहिती दिली व सावधान, विश्राम, आरामसे कामे शिकविण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक वाशिम  यांनी दिनांक 20/07/023 रोजी शासकीय निवासी शाळा सवड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना डायल 112 व सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 18/07/2023 रोजी नगरपरिषद महात्मा गांधी विद्यालय वाशिम, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कामरगाव, नगरपरिषद कन्या शाळा कारंजा, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वाशिम येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे अंतरवर्ग ओ बाह्यवर्ग प्रशिक्षण दिले.  त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 24/03/2023 रोजी शासकीय निवासी  शाळा, सवड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना PT ड्रिल चे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 20/03/2023 रोजी अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा सुरकुंडी रोड वाशिम येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक वाशिम यांनी दिनांक 21/02/2023 रोजी शासकीय अनुसूचित जमाती निवासी शाळा सवड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसाचे कर्तव्य आणि शिस्त बाबत माहिती दिली तसेच बाह्यवर्ग मध्ये self defence बाबत कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story