रायगड जिल्हा स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, चाफेवाडी ता.कर्जत येथील इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:April 17, 2023 Post category:Raigad You Might Also Like आज दि.23/10/23 रोजी खोपोली नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय हाल बुद्रुक ता.खालापूर या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी मधील 88 विद्यार्थ्यांना संबोधित केले आहे.सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था, गुन्हे शोध व तपास, जनताभिमुख पोलिसिंग, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमन, समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा, महिला, बाल अत्याचार, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, मूल्य व नितीशास्त्र, संयम, सहनशीलता संवेदनशीलता, आदर, संघभावना, शिस्त व पोलिसांचे दैनंदिन कामकाज यासंबंधी उचित मार्गदर्शन केले आहे. November 8, 2023 दिनांक 26 .1 .2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा पोलीस घटकांमध्ये माननीय पोलीस अधीक्षक रायगड व माननीय अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणराव देशमुख विद्यालय रोहा देशमुख या शाळेतील आठवी व नववीच्या मुलाने 26 जानेवारी परेड मध्ये पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदाना त 26 जानेवारी निमित्त होणाऱ्या परेड संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. February 13, 2025 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 10/11/2022 रोजी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, वासरंग, खोपोली, रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमन व इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
आज दि.23/10/23 रोजी खोपोली नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय हाल बुद्रुक ता.खालापूर या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी मधील 88 विद्यार्थ्यांना संबोधित केले आहे.सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था, गुन्हे शोध व तपास, जनताभिमुख पोलिसिंग, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमन, समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा, महिला, बाल अत्याचार, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, मूल्य व नितीशास्त्र, संयम, सहनशीलता संवेदनशीलता, आदर, संघभावना, शिस्त व पोलिसांचे दैनंदिन कामकाज यासंबंधी उचित मार्गदर्शन केले आहे. November 8, 2023
दिनांक 26 .1 .2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा पोलीस घटकांमध्ये माननीय पोलीस अधीक्षक रायगड व माननीय अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणराव देशमुख विद्यालय रोहा देशमुख या शाळेतील आठवी व नववीच्या मुलाने 26 जानेवारी परेड मध्ये पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदाना त 26 जानेवारी निमित्त होणाऱ्या परेड संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. February 13, 2025
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 10/11/2022 रोजी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, वासरंग, खोपोली, रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमन व इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023