You are currently viewing बुलढाणा, पोलीस स्टे शिवाजीनगर

बुलढाणा, पोलीस स्टे शिवाजीनगर

दि. 05/01/2026 रोजी 16/10 वा ते 17/00 वा. पावेतो रायझिंग डे निमित्त पोलीस स्टे शिवाजीनगर येथे टिळक राष्ट्रीय विद्यालय, खामगांव येथील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरी ,शस्त्र, गोपनीय विभाग, क्राईम विभाग, पोलीस स्टेशनला असलेले कॅमेरे, लॉकअप, पोलीस स्टेशनच्या कामकाजाविषयी तसेच वाहतुकीचे नियमांबाबत माहिती देऊन बिस्किट वाटप करण्यात आले.

user

admin

Leave a Reply