Buldhana दिनांक 28जानेवारी 2025 जिल्हा परिषद हायस्कूल पळशी बु ||येथे sp. cp कार्यक्रमात श्री विजय हुडेकर साहेब (पोलीस उपनिरीक्षक) श्रीवास्तव मॅडम Asi , सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून पोलीस कार्यप्रणाली, सायबर गुन्हेगारी, महिला सुरक्षा, वाहतुकीचे नियम या संदर्भात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. February 20, 2025 Read Full Story दिनांक 13/08/2024 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल ग्राम महाळुंगी येथे स्टुडन्ट पोलीस कॅडेट कार्यक्रमात आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक विजय हूडेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक क्यावल, पोहेका सतीश सोनुने , यांनी अंतर वर्ग व बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले तसेच वाहतुकीचे नियम ,यावर मार्गदर्शन करण्यात आले .September 9, 2024 Read Full Story दिनांक २५/०७/२०२४ रोजी शाळा मलकापूर येथील शाळेत indoor प्रशिक्षण देण्यात आले.August 9, 2024 Read Full Story दिनांक २४ /०७/२०२४ रोजी बुलढाणा जिल्हा यांनी जि.प. शाळा बुलढाणा येथील विद्यार्थ्यांना indoor प्रशिक्षण देण्यात आले .August 9, 2024 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक बुलढाणा यांनी दिनांक 09/08/2023 रोजी ग्राम रोहणा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त संयम व सहनशीलता याबाबत तसेच वाहतूक नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व परेड सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक बुलढाणा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी २६ जानेवारी परेड संचलनामध्ये सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे.March 17, 2023 Read Full Story
दिनांक 28जानेवारी 2025 जिल्हा परिषद हायस्कूल पळशी बु ||येथे sp. cp कार्यक्रमात श्री विजय हुडेकर साहेब (पोलीस उपनिरीक्षक) श्रीवास्तव मॅडम Asi , सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून पोलीस कार्यप्रणाली, सायबर गुन्हेगारी, महिला सुरक्षा, वाहतुकीचे नियम या संदर्भात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. February 20, 2025 Read Full Story
दिनांक 13/08/2024 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल ग्राम महाळुंगी येथे स्टुडन्ट पोलीस कॅडेट कार्यक्रमात आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक विजय हूडेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक क्यावल, पोहेका सतीश सोनुने , यांनी अंतर वर्ग व बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले तसेच वाहतुकीचे नियम ,यावर मार्गदर्शन करण्यात आले .September 9, 2024 Read Full Story
दिनांक २५/०७/२०२४ रोजी शाळा मलकापूर येथील शाळेत indoor प्रशिक्षण देण्यात आले.August 9, 2024 Read Full Story
दिनांक २४ /०७/२०२४ रोजी बुलढाणा जिल्हा यांनी जि.प. शाळा बुलढाणा येथील विद्यार्थ्यांना indoor प्रशिक्षण देण्यात आले .August 9, 2024 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक बुलढाणा यांनी दिनांक 09/08/2023 रोजी ग्राम रोहणा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त संयम व सहनशीलता याबाबत तसेच वाहतूक नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व परेड सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक बुलढाणा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी २६ जानेवारी परेड संचलनामध्ये सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे.March 17, 2023 Read Full Story