पोस्टे. वसंतनगर जिल्हा yavatmal
दि. 06.01.2026 रोजी 11.30 वा. ते 12.30 वा. पावेतो “पोलीस रेझिंग डे सप्ताह” निमित्त पोस्टे. वसंतनगर येथे श्री. शिवाजी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना पोस्टेतील स्टेशन डायरी, CCTNS, वायरलेस, लॉकअप गार्ड तसेच शस्त्र बाबत पोलीस स्टेशन मधील दैनंदिन कामकाजाबद्दल माहिती देऊन पोलीस व जनता संबंध वृद्धिंगत होण्यासाठी नविन कायदे, महिला विषयक कायदे, सोशल मीडिया, गुडटच बॅड टच , वाहतूक नियम बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.