पोलीस स्टेशन वडकी जिल्हा यवतमाळ येथे आज 12/00 वा. ते 15/30 वा. पावेतो रेझिंग डे सप्ताह अनुषंगाने येथील रामचंद्र महाराज प्राथमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खैरगाव कासार, व माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा सावरखेड दोन्ही शाळांना भेट देऊन डायल 112, शस्त्र, सायबर गुन्हे, बालविवाह, महिला संबंधित गुन्हे, बालका संबंधित गुन्हे बाबत माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशन वडकी जिल्हा यवतमाळ
- Post author:user
- Post published:January 6, 2026
- Post category:Yavatmal
- Post comments:0 Comments
user
admin
You Might Also Like
Yavatmal
‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 31/03/2023 रोजी जि.प.शाळा,उमरखेड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक कवायत प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.