You are currently viewing पोलीस स्टेशन कुर्हा अंतर्गत सपो नी अनुप वाकडे यांनी विद्या निकेतन माध्यमिक व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी १५/०० वा. ते १६/०० वा. दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याविषयी जनजागृती करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये Adv. मुजमुले, शासकीय अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय, चांदूर रिल्वे यांनी नवीन कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यशाळेमध्ये डायल 112, सायबर क्राईम, सायबर क्राईम हेल्पलाईन नं.1930, तसेच पोस्टे स्तरावर असलेले दामिनी पथक इत्यादी बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस स्टेशन कुर्हा अंतर्गत सपो नी अनुप वाकडे यांनी विद्या निकेतन माध्यमिक व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी १५/०० वा. ते १६/०० वा. दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याविषयी जनजागृती करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये Adv. मुजमुले, शासकीय अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय, चांदूर रिल्वे यांनी नवीन कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यशाळेमध्ये डायल 112, सायबर क्राईम, सायबर क्राईम हेल्पलाईन नं.1930, तसेच पोस्टे स्तरावर असलेले दामिनी पथक इत्यादी बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.

user

admin

Leave a Reply