You are currently viewing पोलीस परभणी

पोलीस परभणी

स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम बाबत जिल्हा परिषद प्रशाला दैठणा व महात्मा ज्योतिबा प्रशाला कन्या येथील वर्ग आठवी व नवीनच्या विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला त्यांच्या स्त्री शिक्षणाबाबत देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ज्यामध्ये महिला मुलींची सुरक्षितता ,वाहतूक रहदारी जागरूकता, संयम ,शिस्त, वडीलधारांचा मान सन्मान ,सायबर सुरक्षा, गुड टच बॅड टच, डायल 112 मोबाईलचा अतिवापर वेगवेगळे मोबाईल वरील ॲप्स जसे इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट याद्वारे होणारे सायबर गुन्हे याबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन केले.

user

admin

Leave a Reply